अर्थ : गुरू, ब्राह्मण इत्यादिकांच्या पायाचे तीर्थ.
उदाहरणे :
श्रीगुरूंचे चरणामृत घेतल्याने सर्व तीर्थांचे पुण्य लाभते
समानार्थी : चरणामृत
चरणतीर्थ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. charanateerth samanarthi shabd in Marathi.